ग्रामपंचायत शाळगाव

तालुका - कडेगाव, जिल्हा - सांगली

(स्थापना - १९६०)

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाचा इतिहास व माहिती! 

शाळगाव हे कडेगाव तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असून कडेगाव पासून उत्तरेला किमी अंतरावर वसलेले आहे. पूर्वी या गावात शालीग्राम नावाचे तपस्वी वास्तव्य करत होते. त्यांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतल्याने त्यांच्या नावावरूनच गावास शाळगाव असे नाव पडले. आजही गावात शालीग्राम महाराजांचा मठ आहे. शालीग्राम महाराजांची किर्ती ऐकून मराठीतील आद्यकवी श्री मुकुंदराज हे अंबेजोगाई येथून शालीग्राम महाराजांना भेटण्यासाठी शाळगाव येथे आले. तसेच त्यांनी शालीग्राम महाराजांच्या समाधीजवळ मठात विवेकसिंधु हा काव्यग्रंथ लिहिला. आजही शाळगाव येथे मुकुंदराजांचे मंदिर आहे.

गावाच्या मध्यभागी पुरातन महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी एक शिलालेख सुद्धा आहे. तसेच गावामध्ये तुकाई देवीचे मंदिर आहे. तुकाई देवी मंदिरास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

बातम्या व माहिती

तक्रार निवारण विभाग

Contact Form Demo
Scroll to Top